टीम शेती सल्ला : श्री. सचिन अमृतसागर (कृषीतज्ञ)
मेटारायझीम अनसोपली : मेटारायझीम अनसोपली ही हिरव्या रंगाची जैविक बुरशी असून हुमणी कीड नियंत्रणाचे प्रभावी माध्यम आहे.
1. 10 लिटर स्वच्छ पाणी घ्यावं त्यामध्ये 200 ग्राम साखर घालावी.
2. सदर मिश्रण अर्धा तास उकळून घ्यावे. (9लिटर होईपर्यंत)
3. नंतर ते थंड करण्यास ठेवावे.
4. झाकण असलेली प्लास्टिक बकेट घेऊन तिला detol ने स्वच्छ पुसुन घ्यावे.
5. वरील थंड केलेले 9 लीटर द्रावण +1 लिटर मेटारायझयम मातृत्व कल्चर प्लास्टिक बकेट मध्ये घालावे.
6. त्या बकेटच्या झाकनाला नीडल ने छिद्र करून वरून बंद करावे.
7. 3-4 दिवसानंतर मेटारायझियमची (हिरव्या रंगाची बुरशी) वाढ होण्यास सुरवात होते व 8 दिवसात मेटारायझियमची वाढ चांगली होईल.
फवारणी करावयाची पद्धत
1. 10 लिटर पाण्यात 100 ml मेटारायझीम चे द्रावण घेऊन फवारणी करावे.
2. मेटारायझीम अनिसोपली हिरव्या रंगाची असते.
3. मेटारायझियम चे द्रावण तयार करतांना साखर ऐवजी गुळाचा वापर करू नये.
www.shetisalla.com शेतकरी सेवा हाच आमचा ठेवा
प्रगतिशील शेतकरी, कृषितज्ञ, कृषी शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी, कृषी संस्थांचे पदाधिकारी, कृषी क्षेत्रातील विद्यार्थी व शेतीविषयक माहिती असणारे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या सर्व शेती प्रेमींना आवाहन... बदलत्या दुनियेत डिजिटल माध्यमांनी धूम घातली आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही मीडिया यापेक्षा जास्त सोशल मीडियाचा वापर आणि उपयोग वाढला आहे. सर्वांना खुले व्यासपीठ मिळत आहे. पण या समाज माध्यमांचा दुरुपयोग सुद्धा होत आहे. आज प्रत्येक जण लेखक आहे. प्रत्येक जण आपले विचार समाज माध्यमातून प्रभावीपणे मांडत आहे. जगाच्या अन्नदात्या शेतकऱ्याला डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपले ज्ञान, सल्ला, कृषीविषयक माहिती, महत्वपूर्ण सल्ला दिल्यास शेती क्षेत्रात सुधारणा होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल. जगाच्या पोशिंद्याला सक्षम करणेसाठी आपले अनमोल ज्ञान आणि माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. शेती सल्ला या पोर्टलच्या माध्यमातून हे ज्ञान आणि उपयुक्त माहिती शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार आहे. कृषी क्षेत्रात सकरात्मक बदल घडविणारे आणि नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्याना या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची तसेच आपली संकल्पना जगासमोर मांडण्याची संधी आहे.आपल्या कृषी विषयक संकल्पना तसेच भागातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा, नाविन्यपूर्ण प्रयोग, शेतीसल्ला, उपयुक्त माहिती आपल्या नावसह प्रसिद्ध करा. कृषी क्षेत्रात लिखाण करू इच्छिणाऱ्या शेतकरी व तज्ञांनी आपले लेख, माहिती teamshetisalla.editor@blogger.com या mail id वरती आपले लेख माहिती इमेज/फोटो सह मराठी युनिकोड फॉन्ट मध्ये टाईप केलेले पाठवावे.*मोफत जाहिरात : आपली कृषी विषयक उत्पादने व सेवांची मोफत जाहिरात शेती सल्ला या पोर्टलच्या माध्यमातून करू शकता. पोर्टलच्या माध्यमातून 1 लक्ष पेक्षा जास्त शेतकर्यांच्यापर्यंत आपली जाहिरात माहिती पोहचवा. शेतीविषयक महत्वपूर्ण माहिती व मार्गदर्शनपर लेखांच्या माध्यमातून आपली उत्पादने व सेवांची माहिती पोर्टलवर मोफत प्रसिद्ध करून शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याची संधी आपल्याला शेती सल्ला पोर्टल देत आहे. त्वरा करा, एका क्लिकवर लाखो शेतकऱ्यांशी जोडले जा. आपले लेख माहिती जाहिरातीसह teamshetisalla.editor@blogger.com या mail id वरती पाठवा.
Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
|
|
|
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा. |
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा. |
0 Comments