Recents in Beach

For More Details Call On 9673371785

Kadegaon FPC Ltd

Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited

शेतकरी सक्षमीकरण हेच आमचे धोरण 
Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
Office : At. Po. Shivajinagar Tal. : Kadegaon Dist. : Sangli  Maharashtra 415 304

Call Us : 8975307470, 9890098265
CIN No. U01400PN2018PTC179761  PAN No. AAHCK3348P  TAN No. KLPK03069D   Bnak : Bank Of Maharashtra Branch Kadegaon A/C No. 60317650012  ISFC Code : MAHB0001636
kadegaon Taluka FPC Ltd. Call: 8975307470, 9890098265
Call : 8975307470, 9890098265


कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड तर्फे उत्पादित करण्यात येणाऱ्या उत्पादनांची माहिती 

  • बाटलीबंद उसाचा रस

बाजारात आपण थम्स अप, कोका कोला आणि पेप्सी सारखी आर्टीफीशल उत्पादने पाहतो. सदर उत्पादने हि राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात विकली जातात. परंतु आपले घरगुती उस उत्पादनापासून तयार होणारे पेय विकले जात नाही. सदर बाटलीबंद उसाच रस/ज्यूस यावर प्रक्रिया करून ते बाटलीबंद करून विकले जाऊ शकते. असा प्रयोग ब्राझील या देशात मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. परंतु भारतात हे नाविन्यपूर्ण आहे. पण यासंदर्भात सर्व माहिती आणि प्रयोग स्वतः कंपनीने केले आहेत. तसेच सदर उत्पादनास शासकीय मान्यता आहे. सदर उत्पादन वास्तविक शासनाकडूनच विकसित केले गेले आहे. त्यामुळे बाटलीबंद उसाचा रस कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनीमार्फत विकसित करून त्याची विक्री राष्ट्री व अंतराष्ट्रीय बाजारात करून जास्तीत जास्त नफा उत्पादक शेतकरी सभासदांना दिला जाणार आहे.

  • उस ज्यूस पावडर 

वरील उत्पादनाप्रमाणे उसापासून स्प्रे ड्रायिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने ज्यूस पावडर तयार होते. सदर उस ज्यूस पावडर रसना पावडर, लिंबू पावडर प्रमाणे असते आणि पॅकेटबंद पद्धतीने इनस्टंट रेडी टू ईट असा वापर पदार्थ किंवा रेफ्रेशिंग ड्रिंक म्हणून होतो. व्हेंडिंग मशीन तसेच पाण्याचा वापर करून सदर पावडरचा उपयोग उसाचा सरबत, ज्यूस करण्यासाठी कोणत्याही मोसमात करू शकतो.

  • पॅकेजड् उसाचा गर 

उसाच्या वरील अवारण/ टरफल/ चूयती काढल्यानंतर आत जो गर असतो तो बायो प्रिझरव्हेशन तंत्रज्ञानाच्या मदतीने सहा महिन्यापर्यंत आहे असा पॅकिंग करून राहू शकतो. खऱ्या उसाची चव कोणत्याही हवामानात कोठेही मिळू शकते. असे पॅकेजड् उसाचा गर निर्मिती कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड मार्फत तयार केले जाणार आहे

  • उसाचे चॉकलेट/ कॅन्डी 

स्प्रे ड्रायिंग पद्धतीने जशी पावडर तयार केली जाते त्याच पद्धतीने उसाचा रस स्थायू पद्धतीने साचात साठवून त्यामध्ये विशिष्ठ सुगंध आणि प्रिझरव्हेटीव्हच्या मदतीने चांगले उसाचे चॉकलेटकॅन्डी निर्माण होणार आहेज्याची मागणी अंतराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात आहे.
वरील सर्व उत्पादने हि काह्त्रीशीर तसेच नाविन्यपूर्ण आहेत. या उत्पादनांना मागणी आणि किंमत राष्ट्री व अंतराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सदर उतपादानांच्या विक्रीची अडचण नाही. शेतकरी सक्षमीकरण हेच आमचे धोरण हे कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे ब्रीद आहेत्यामुळे सभासद उतपादाकांच्या कच्या मालावर उसावर प्रक्रिया करून सदर उसाचे पदार्थ निर्मिती केली जाणार आहे. तसेच कंपनीच्या टेस्ट इट ब्रांड खाली विक्री केली जाणार आहे. सदर उत्पादने विक्रीतून मिळणारा नफा हा उत्पादक सभासद शेतकऱ्यांत वाटला जाणार आहे. यामुळे सभासद शेतकऱ्यांना हमीभाव तसेच उत्पादित मालावर योग्य वेळी प्रक्रिय करण्याची भीती राहणार नाही. यासाठी आपण सर्व सुज्ञ शेतकरी बांधवानी कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे सभासद होऊन या नवनिर्मितीत व उसक्रांतीत सहभागी व्हावे हि नम्र विनंती.


Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited

  • शेअर्स खरेदी 

सर्व इच्छुक शेतकरी व नागरिक आणि बंधू भगिनींनो आपल्या कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड चे शेअर्स खालीलप्रमाणे दिले जात आहे. कंपनीचा एक शशेअर रु. १०/- रुपये किंमतीचा असून सभासदांना किमान शंभर शेअर्स घ्यावे लागतील त्याची किंमत रु. ,०००/- रुपये तसेच प्रवेश फी रु. १००/- रुपये असे एकूण रु. ११,००/- रुपये एक हजार शंभर रपये फक्त आहे. सदर रक्कम चेक, डीडी, NEFT, इंटरनेट बँकिंगद्वारे कंपनीच्या खात्यावर जमा करावी. पारदर्शकता असावी यासाठी रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी संपर्क करा : ८९७५३०७४७० , ९८९००९८२६५ 

सविस्तर माहिती खालील माहितीपत्रकामध्ये पहा 

Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited call 8975307470
Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
शेती सल्ला : शेतकऱ्यांच व्यासपीठ



See More Details on Below Facebook Page
Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
For More Information Click Here


Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा.

17 Ready made project proposals for ngo
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा.

Post a Comment

0 Comments