Recents in Beach

For More Details Call On 9673371785

खते व्यवस्थापन : विद्राव्य खते वापरताना घ्यावयाची काळजी

विद्राव्य खते वापरताना घ्यावयाची काळजी

टीम : शेती सल्ला : श्री. सचिन अमृतसागर (कृषीतज्ञ)


www.shetisalla.com● १ किलो विद्राव्य ड्रीप खते जसे १९:१९:१९, १२:६१:००, ००:५२:३४ इत्यादी विरघळविण्यासाठी कमीत कमी १५ लिटर पाणी वापरावे.

● १ किलो ००:००:५० ड्रीप खत विरघळविण्यासाठी कमीत कमी २० लिटर पाणी वापरावे.

● कॅल्शियम नायट्रेट व कॅल्शियम + बोरॉन मिश्र खत ही ड्रीप खते १३:००:४५ व्यतिरिक्त कोणत्याही खताबरोबर मिसळु नये.


● सर्व नत्रयुक्त खते वातावरणातील आर्द्रता शोषून घेतात त्यामुळे ही खते उघडे ठेवल्यास ओलावा धरतात.

● ह्यूमिक ऍसिड व सी विड पावडर पाण्यामध्ये मिसळताना ड्रम मधील पाणी अगोदर चक्राकार ढवळून घ्यावे व त्यानंतर पावडर हळूहळू पाण्यात टाकावी.

● ह्यूमिक ऍसिड विरघळविण्यासाठी पाण्याचे प्रमाण १०० लिटर प्रति किलो एवढे वापरावे._*

● योग्य मिश्रणासाठी पाण्यामध्ये टाकावीत, उलटे खतामध्ये पाणी टाकू नये.

● चिलेटेड मायक्रोन्युट्रीएट वापरानंतर पॅकेट सिलबंद करून ठेवावे.

 ● खते विरघळविण्यासाठी पाणी स्वच्छ वापरावे.

● कोणत्याही खताबरोबर कॅल्शियम, सल्फर व कॉपरयुक्त खते मिसळु नये.

● फॉस्फरिक अॅसीड बरोबर कोणतेही फवारणी अथवा ड्रिप खत मिसळू नये.

● ठिबक मधुन खते द्यायची संपल्यानंतर 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ पाणी देऊ नये.

www.shetisalla.com● काही अपवाद वगळता सर्व किटकनाशक व बुरशीनाशकाबरोबर फवारणी खते, बायोस्टिम्युलंट मिसळून फवारता येतात. परंतु मिसळण्यापुर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

● विद्राव्य खतांच्या उत्कृष्ट परिणामांसाठी कंपनीच्या शिफारशीप्रमाणेच उत्पादनाचा वापर करावा.

● प्रत्येक पिकांच्या प्रस्तावित शिफारसी प्रमाणे (शेड्युलप्रमाणे) खतांचा वापर केल्यास अनावश्यक खर्च टाळून खतांचे परिणाम मिळतील.

● चांगल्या परिणामासाठी व दर्जेदार उत्पादनासाठी नेहमी उच्च दर्जाची खाते व औषधेचा वापर करा




www.shetisalla.com *शेतकरी सेवा हाच आमचा ठेवा*

प्रगतिशील शेतकरीकृषितज्ञकृषी शास्त्रज्ञकृषी अधिकारीकृषी संस्थांचे पदाधिकारीकृषी क्षेत्रातील विद्यार्थी  शेतीविषयक माहिती असणारे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या सर्व शेती प्रेमींना आवाहन... बदलत्या दुनियेत डिजिटल माध्यमांनी धूम घातली आहेप्रिंट मीडियाटीव्ही मीडिया यापेक्षा जास्त सोशल मीडियाचा वापर आणि उपयोग वाढला आहेसर्वांना खुले व्यासपीठ मिळत आहेपण या समाज माध्यमांचा दुरुपयोग सुद्धा होत आहेआज प्रत्येक जण लेखक आहेप्रत्येक जण आपले विचार समाज माध्यमातून प्रभावीपणे मांडत आहेजगाच्या अन्नदात्या शेतकऱ्याला डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपले ज्ञानसल्लाकृषीविषयक माहितीमहत्वपूर्ण सल्ला दिल्यास शेती क्षेत्रात सुधारणा होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईलजगाच्या पोशिंद्याला सक्षम करणेसाठी आपले अनमोल ज्ञान आणि माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहेशेती सल्ला या पोर्टलच्या माध्यमातून हे ज्ञान आणि उपयुक्त माहिती शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार आहेकृषी क्षेत्रात सकरात्मक बदल घडविणारे आणि नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्याना या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची तसेच आपली संकल्पना जगासमोर मांडण्याची संधी आहे.

आपल्या कृषी विषयक संकल्पना तसेच भागातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथानाविन्यपूर्ण प्रयोगशेतीसल्लाउपयुक्त माहिती आपल्या नावसह प्रसिद्ध कराकृषी क्षेत्रात लिखाण करू इच्छिणाऱ्या शेतकरी  तज्ञांनी आपले लेखमाहिती teamshetisalla.editor@blogger.com या mail id वरती आपले लेख माहिती इमेज/फोटो सह मराठी युनिकोड फॉन्ट मध्ये टाईप केलेले पाठवावे.



*मोफत जाहिरात आपली कृषी विषयक उत्पादने  सेवांची मोफत जाहिरात शेती सल्ला या पोर्टलच्या माध्यमातून करू शकतापोर्टलच्या माध्यमातून 1 लक्ष पेक्षा जास्त शेतकर्यांच्यापर्यंत आपली जाहिरात माहिती पोहचवाशेतीविषयक महत्वपूर्ण माहिती  मार्गदर्शनपर लेखांच्या माध्यमातून आपली उत्पादने  सेवांची माहिती पोर्टलवर मोफत प्रसिद्ध करून शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याची संधी आपल्याला शेती सल्ला पोर्टल देत आहेत्वरा कराएका क्लिकवर लाखो शेतकऱ्यांशी जोडले जाआपले लेख माहिती जाहिरातीसह teamshetisalla.editor@blogger.com या mail id वरती पाठवा.

*अधिक माहितीसाठी संपर्क : 8975307470*
www.shetisalla.com 
नियम  अटी :
*लेख/आर्टिकल कमीत कमी 100 शब्दांचे असावे.
*सदर लेखाच्या आतमध्ये व्हिडीओ/इमेज  टेक्स्ट स्वरूपात जाहिरात करू शकता.
*लेख हे स्वतःचे असावेकॉपी नसावे.



sagreshwar nursary
सागरेश्वर नर्सरी कडेगांव
मोबा : ७२७२९७१५७२ 
७३०४८९९५९५  



Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
For More Information Click Here


Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा.

17 Ready made project proposals for ngo
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा.

Post a Comment

0 Comments