Recents in Beach

For More Details Call On 9673371785

जलद सेंद्रिय खत बनवणे RAPID COMPOST METHOD


जलद सेंद्रिय खत बनवणे RAPID COMPOST METHOD


  सेंद्रिय खत बनविण्याची  जुनी पद्धत म्हणजे  सेंद्रीय पदार्थांचा (शेन, काड़ीकचरा इ. ) ढीग करूण  एका वर्षासाठी तसेच  राहू दिले जाते. या पद्धतीचा मुख्य फायदा म्हणजे थोडे काम करणे तसेच कमी मेहनत परंतु तोटे हे आहेत की जागेचा वापर संपूर्ण वर्ष करावा लागतो जागा  गुंतून राहते , काही पोषक तत्व पाण्यासोबत वाहून जातात.  रोगनिर्मितीचा धोका निर्माण होतो. काही तण, तण बियाणे आणि कीटक नियंत्रित ठेवता येत नाहीत. अलीकडे  एक नवीन पद्धत विकसित केली गेली आहे. ती म्हणजे

https://www.shetisalla.com/2019/09/rapid-compost-method.html
 RAPID  COMPOST METHOD : जलद सेंद्रिय खत बनवणे 


             कंपोस्ट (सेंद्रिय खत ) ४  ते ६  आठवड्यात बनविला जाऊ शकतो. परतुं  हे कम्पोस्टरच्या अतिरिक्त प्रयत्नांवर अवलंबून आहे. वेळ बचत करण्याच्या बदल्यात आवश्यक आहे ती  मेहनत तसेच यासाठी खालील गोष्टी  आवश्यक आहेत. 




1. सेंद्रिय खतासाठी वापरत असलेला कच्चा माल हां १ ते २ इन्चापेक्षा मोठा नसावा . ताजे शेन वापरू नये
२. कच्चा मालाचे कार्बन: न्यट्रोजन गुणोत्तर हे ३०:१ असावे. त्यासाठी हिरवा आणि सुका माल सम प्रमाणात घ्यावा.
३. सेंद्रिय ढीगचे ओलावा प्रमाण ५०% राहिल याची काळजी घ्यावी
४. तापमान ५० ते ७० डिग्री सेल्सियस ठेवावे.
५. ओलावा अथवा तापमान योग्य राहण्यासाठी ढिग ३ दिवस आड़ वर खाली करावे.
६. गरज वाटल्यास लाकडचा भूसा त्यात टाकावा.
७. कम्पोस्ट बैक्टीरिया च वापर करावा.
८ . ढिगाचा आकार ५ फुट लांब , ३ फुट रुंद , २.५ फुट ऊंच असावा. 



www.shetisalla.com *शेतकरी सेवा हाच आमचा ठेवा*
प्रगतिशील शेतकरीकृषितज्ञकृषी शास्त्रज्ञकृषी अधिकारीकृषी संस्थांचे पदाधिकारीकृषी क्षेत्रातील विद्यार्थी  शेतीविषयक माहिती असणारे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या सर्व शेती प्रेमींना आवाहन... बदलत्या दुनियेत डिजिटल माध्यमांनी धूम घातली आहेप्रिंट मीडियाटीव्ही मीडिया यापेक्षा जास्त सोशल मीडियाचा वापर आणि उपयोग वाढला आहेसर्वांना खुले व्यासपीठ मिळत आहेपण या समाज माध्यमांचा दुरुपयोग सुद्धा होत आहेआज प्रत्येक जण लेखक आहेप्रत्येक जण आपले विचार समाज माध्यमातून प्रभावीपणे मांडत आहेजगाच्या अन्नदात्या शेतकऱ्याला डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपले ज्ञानसल्लाकृषीविषयक माहितीमहत्वपूर्ण सल्ला दिल्यास शेती क्षेत्रात सुधारणा होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईलजगाच्या पोशिंद्याला सक्षम करणेसाठी आपले अनमोल ज्ञान आणि माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहेशेती सल्ला या पोर्टलच्या माध्यमातून हे ज्ञान आणि उपयुक्त माहिती शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार आहेकृषी क्षेत्रात सकरात्मक बदल घडविणारे आणि नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्याना या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची तसेच आपली संकल्पना जगासमोर मांडण्याची संधी आहे.

आपल्या कृषी विषयक संकल्पना तसेच भागातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथानाविन्यपूर्ण प्रयोगशेतीसल्लाउपयुक्त माहिती आपल्या नावसह प्रसिद्ध कराकृषी क्षेत्रात लिखाण करू इच्छिणाऱ्या शेतकरी  तज्ञांनी आपले लेखमाहिती teamshetisalla.editor@blogger.com या mail id वरती आपले लेख माहिती इमेज/फोटो सह मराठी युनिकोड फॉन्ट मध्ये टाईप केलेले पाठवावे.

*मोफत जाहिरात आपली कृषी विषयक उत्पादने  सेवांची मोफत जाहिरात शेती सल्ला या पोर्टलच्या माध्यमातून करू शकतापोर्टलच्या माध्यमातून 1 लक्ष पेक्षा जास्त शेतकर्यांच्यापर्यंत आपली जाहिरात माहिती पोहचवाशेतीविषयक महत्वपूर्ण माहिती  मार्गदर्शनपर लेखांच्या माध्यमातून आपली उत्पादने  सेवांची माहिती पोर्टलवर मोफत प्रसिद्ध करून शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याची संधी आपल्याला शेती सल्ला पोर्टल देत आहेत्वरा कराएका क्लिकवर लाखो शेतकऱ्यांशी जोडले जाआपले लेख माहिती जाहिरातीसह teamshetisalla.editor@blogger.com या mail id वरती पाठवा.

*अधिक माहितीसाठी संपर्क : 8975307470*
www.shetisalla.com 
नियम  अटी :
*लेख/आर्टिकल कमीत कमी 100 शब्दांचे असावे.
*सदर लेखाच्या आतमध्ये व्हिडीओ/इमेज  टेक्स्ट स्वरूपात जाहिरात करू शकता.
*लेख हे स्वतःचे असावेकॉपी नसावे.


Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
For More Information Click Here


Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा.

17 Ready made project proposals for ngo
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा.

Post a Comment

0 Comments