उसापासून पेये व उपपदार्थ निर्मितीचा फायदेशीर उद्योग/व्यवसाय

कोल्ड ड्रिंक्स बाजारपेठ वेगाने वाढत आहे परंतु कृत्रिम पद्धतीने तयार केलेली पेये हि आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहेत. अश्यात देशी व नैसर्गिक पेयांची मागणी वाढत आहे. यात सर्वात महत्वाचे म्हणजे उसाचा रस. हा रस त्यातील आरोग्यदायी घटकांमुळे अधिक पोषक आणि आरोग्यवर्धक असा आहे. हा उसाचा रस बाटलीबंद करून विकल्यास शित पेयांत अधिक आरोग्यवर्धक आणि टेस्टी पेये म्हणून खप होईल. तसेच उसाचा भाव आणि साखर उद्योगात येणाऱ्या अडचणींवर मात होऊन कमी भांडवलात असे अनेक उस प्रक्रिया उद्योग उभे राहून आर्थिक उन्नती होईल.
·
उसाचा रस साठवण करण्याची शास्त्रीय पद्धत
- · उसाच्या कांड्या काढणीनंतर स्वच्छ करून घ्याव्या.
- · गोठवलेल्या स्थितीत वजा २० अंश सेल्सिअस तापमानात उसाचा रस १० महिने राहू शकतो. सामान्य तापमानात टिकविण्यासाठी प्रिझरव्हेटीव वापरणे गरजेचे आहे.
- · उसाच्या रस पाश्चराइज्ड करून ७० अंश सेल्सिअस तापमानात १० मिनिटे ठेवावा. त्यात सायट्रिक अॅसिड (४० मिलीग्राम प्रती १०० मिलीलीटर) अॅस्काबिक अॅसिड (४० मिलीग्राम प्रती १०० मिलीलीटर) आणि पोटॅशियम मेटाबायसल्फेट (१५० पीपीएम) या घटकांमुळे उसाच्या रसाचा दर्जा न घसरता रस ६ महिन्यापर्यंत साठविला जाऊ शकतो.
- · चवीमध्ये वाढ करण्यासाठी लिंबू आणि आले वापरल्यास चव आणखी वाढेल.
- · यांनतर बाटलीमध्ये भरून रस साठवता येईल.

तामिळनाडू कृषी विद्यापीठ व CFRTI चे उस रस साठवणुकीचे तंत्रज्ञान


बाजारपेठ : आरोग्यदायी उसाच्या रसाची मागणी सगळीकडेच आहे. परंतु विशेषतः जिथे उसाचे उत्पादन होत नाही. अश्या ठिकाणी त्याची मागणी अधिक आहे. त्यामध्ये भारतात. कोलकत्ता, व दक्षिण भारत तसेच उत्तर भारतात देखील अधिक विक्री केली जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात आखाती देशांत उसाच्या रसाची मागणी आणि किंमत अधिक आहे. याची आपण निर्यात करू शकतो.
१. उस ज्यूस पावडर : रसना पावडर, लिंबू पावडर या पद्धतीने उसाच्या रसापासून स्प्रे ड्रायिंग पद्धतीने रसाची पावडर तयार करता येते. व ती सरबत किंवा ज्यूस प्रमाणे पाण्यात मिसळून पेय तयार करता येते.
२. उसाचा गर चंक्स : उसाच्या वरचे आवरण काढून आत जो गर राहतो तो बायोप्रीझरव्हेशन तंत्रज्ञानाने हवाबंद करून आहे असा विकला जाऊ शकतो. असा उसाचा गर सहा महिन्यापर्यंत ताजा राहू शकतो.
३. उसाचे चाॅकलेट/ कॅन्डी : सर्वाना चाॅकलेट/ कॅन्डी खायला फार आवडते अशी चाॅकलेट/ कॅन्डी उसाच्या रसापासून वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया करून तयार करता येते.
३. उसाचे चाॅकलेट/ कॅन्डी : सर्वाना चाॅकलेट/ कॅन्डी खायला फार आवडते अशी चाॅकलेट/ कॅन्डी उसाच्या रसापासून वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया करून तयार करता येते.
www.shetisalla.com *शेतकरी सेवा हाच आमचा ठेवा*
प्रगतिशील शेतकरी, कृषितज्ञ, कृषी शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी, कृषी संस्थांचे पदाधिकारी, कृषी क्षेत्रातील विद्यार्थी व शेतीविषयक माहिती असणारे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या सर्व शेती प्रेमींना आवाहन... बदलत्या दुनियेत डिजिटल माध्यमांनी धूम घातली आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही मीडिया यापेक्षा जास्त सोशल मीडियाचा वापर आणि उपयोग वाढला आहे. सर्वांना खुले व्यासपीठ मिळत आहे. पण या समाज माध्यमांचा दुरुपयोग सुद्धा होत आहे. आज प्रत्येक जण लेखक आहे. प्रत्येक जण आपले विचार समाज माध्यमातून प्रभावीपणे मांडत आहे. जगाच्या अन्नदात्या शेतकऱ्याला डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपले ज्ञान, सल्ला, कृषीविषयक माहिती, महत्वपूर्ण सल्ला दिल्यास शेती क्षेत्रात सुधारणा होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल. जगाच्या पोशिंद्याला सक्षम करणेसाठी आपले अनमोल ज्ञान आणि माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. शेती सल्ला या पोर्टलच्या माध्यमातून हे ज्ञान आणि उपयुक्त माहिती शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार आहे. कृषी क्षेत्रात सकरात्मक बदल घडविणारे आणि नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्याना या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची तसेच आपली संकल्पना जगासमोर मांडण्याची संधी आहे.आपल्या कृषी विषयक संकल्पना तसेच भागातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा, नाविन्यपूर्ण प्रयोग, शेतीसल्ला, उपयुक्त माहिती आपल्या नावसह प्रसिद्ध करा. कृषी क्षेत्रात लिखाण करू इच्छिणाऱ्या शेतकरी व तज्ञांनी आपले लेख, माहिती teamshetisalla.editor@blogger.com या mail id वरती आपले लेख माहिती इमेज/फोटो सह मराठी युनिकोड फॉन्ट मध्ये टाईप केलेले पाठवावे.*मोफत जाहिरात : आपली कृषी विषयक उत्पादने व सेवांची मोफत जाहिरात शेती सल्ला या पोर्टलच्या माध्यमातून करू शकता. पोर्टलच्या माध्यमातून 1 लक्ष पेक्षा जास्त शेतकर्यांच्यापर्यंत आपली जाहिरात माहिती पोहचवा. शेतीविषयक महत्वपूर्ण माहिती व मार्गदर्शनपर लेखांच्या माध्यमातून आपली उत्पादने व सेवांची माहिती पोर्टलवर मोफत प्रसिद्ध करून शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याची संधी आपल्याला शेती सल्ला पोर्टल देत आहे. त्वरा करा, एका क्लिकवर लाखो शेतकऱ्यांशी जोडले जा. आपले लेख माहिती जाहिरातीसह teamshetisalla.editor@blogger.com या mail id वरती पाठवा.
*अधिक माहितीसाठी संपर्क : 8975307470*
www.shetisalla.com नियम व अटी :
*लेख/आर्टिकल कमीत कमी 100 शब्दांचे असावे.
*सदर लेखाच्या आतमध्ये व्हिडीओ/इमेज व टेक्स्ट स्वरूपात जाहिरात करू शकता.
*लेख हे स्वतःचे असावे. कॉपी नसावे.
Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
|
|
|
![]() |
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा. |
![]() |
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा. |
5 Comments
होय हा व्यवसाय करायचा आहे
ReplyDeleteFor More Information meet us at shivajinagar, kadegaon, sangli 415304
Deletegreat blog and nice content
ReplyDelete11 Best SEO Tools (2020-21)
आपण फार उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले आभार.
ReplyDeleteमला हा व्यवसाय करायचा आहे अधिक मार्गदर्शन हवे आहे 904964805+
ReplyDelete